menu-iconlogo
logo

Lagbag Sakharpuda Theme

logo
歌詞
लगबग लगबग साखरपुड्याची,

आली नवरी लाडाची, लाडाची!

झिरमिळ सजली गाडी घुंगुराची!

लाजीरी गोजिरी माझी लाडकी सजली

सुख हे सजले आज रंगुनी हो!

आज रंग हि रंगले हो!

सजली लेक माझी लाख मोलाची,

भरली चंदेरी साडी झगमग तोळाची