menu-iconlogo
logo

MANN SUDHHA TUJHA

logo
歌詞
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची

पर्वा बी कुनाची

हा झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला २

काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला

रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची २

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची

पर्वा बी कुनाची

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची

पृथिविमोलाची

हा पृथिविमोलाची

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची

पर्वा बी कुनाची

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई

अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई,मोटि लडाई

अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई, घाव बि खाई

एहे एहे एहे

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई

अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई

गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची २

तू चाल पुढं,तू चाल पुढं,

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची

पर्वा बी कुनाची

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची हा पृथिविमोलाची

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची

पर्वा बी कुनाची

MANN SUDHHA TUJHA by ajay gogawale - 歌詞&カバー