menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Roz Mala Visrun Me

Bela Shendehuatong
preteen9huatong
歌詞
収録
आ आ आ आ आ

रोज मला विसरून मी

गुणगुणतो नाव तुझे

आज इथे तू न जरी

तरी भवती भास तुझे

तुझ्या आठवांचा शहरा

जरा येउनि ह्या मनाला

सावर रे सावर रे

सावर रे सावर रे

सावर रे सावर रे

सावर रे सावर रे

रोज मला विसरून मी

गुणगुणते नाव तुझे

आज इथे तू न जरी

तरी भवती भास तुझे

खुणावती रे अजून ह्या

सभोवताली रे तुझ्या खुणा

अजून ओल्या क्षणात त्या

भिजून जाती मी पुन्हा पुन्हा

ओल पापण्यांना ओढ पावलांना लागे तुझी आस का

का अजून माझ्या बावऱ्या जीवाला

लागे तुझा ध्यास हा

मन नादावतेका पुन्हा

सावर रे सावर रे

सावर रे सावर रे

सावर रे सावर रे

सावर रे सावर रे

Bela Shendeの他の作品

総て見るlogo