menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Amrutachi godi tuzya bhajnat

DevotionalTv(Vandana)huatong
aishaa🥀❤_huatong
歌詞
レコーディング
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात,

मनाचा विसावा दु:खी जीवनात,

मनाचा विसावा दु:खी जीवनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात,

भजनी रंगावे, जग विसरावे,

भजनी रंगावे, जग विसरावे,

भजनी रंगावे, जग विसरावे,

भजनी रंगावे, जग विसरावे,

राम-नाम घ्यावे चिपळ्यांची साथ

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात,

मनाचा विसावा दु:खी जीवनात,

मनाचा विसावा दु:खी जीवनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात,

माझा पांडुरंग ऐकतो अभंग,

माझा पांडुरंग ऐकतो अभंग,

माझा पांडुरंग ऐकतो अभंग,

माझा पांडुरंग ऐकतो अभंग,

भक्तितरंगी दंग नाचे किर्तनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात,

मनाचा विसावा दु:खी जीवनात,

मनाचा विसावा दु:खी जीवनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात,

तुझे नाम देवा, केशवा माधवा,

तुझे नाम देवा, केशवा माधवा,

तुझे नाम देवा, केशवा माधवा,

तुझे नाम देवा, केशवा माधवा,

कोणतेही ठेवा, गोडवा तयात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात,

मनाचा विसावा दु:खी जीवनात,

मनाचा विसावा दु:खी जीवनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात,

नामा म्हणे देवा धरीतो चरण,

नामा म्हणे देवा धरीतो चरण,

नामा नामा म्हणे देवा धरीतो चरण,

नामा म्हणे देवा धरीतो चरण,

हेची सर्व सुख तुझ्या चिंतनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात,

मनाचा विसावा दु:खी जीवनात,

मनाचा विसावा दु:खी जीवनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी तुझ्या भजनात,

अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात,

*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*

DevotionalTv(Vandana)の他の作品

総て見るlogo