menu-iconlogo
huatong
huatong
歌詞
レコーディング
aho hoo. aho hoo

aho hoo.aho hoo

ha.ha.haaa aa

ha.ha.haaa

ho ooo oo..

hmmm.hmm

तुझीच ओंजळ तुझ्या सरी

तुझ्या सरीत भिजणे.

जरा जरा टिपूर चांदणे,

जरा जरा हसून बोलणे,

जरा जरा जादू तुझी,

जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे.

(males lines given to female)

जरा जरा टिपूर चांदणे,

जरा जरा हसून बोलणे,

जरा जरा जादू तुझी,

जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे.

तुझ्या नशेच्या ओल्या खुणा

रोजच घडतो वेड गुन्हा

तुझीच ओंजळ तुझ्या सरी,

तुझ्या सरीत भिजणे.

तुझ्याकडे तुला मागणे,

जरा जरा हसून बोलणे,

जरा जरा जादू तुझी,

जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे,

जरा जरा टिपूर चांदणे,

जरा जरा हसून बोलणे.

बोल तू जरा बावऱ्या मना

उगाच का रे येत जाते हसू

मनात आहे लागले ते दिसू.

ऊन सावल्या, वाटती नव्या

तुझे नि माझे कोवळेसे ऋतू,

तुझी नि माझी प्रीत जाई उतू

aa..aaaa.aaa.aa

परीकथा व्हावी खरी

कुणाची अन कधीतरी,

तुझे हसू त्याचे ऋतू

घेऊन ये माझ्या घरी.

आठवुन मी तुला साठवून मी

आठवुन मी तुला साठवून मी

जपतो कालचा श्वास ही

पडे सरींची भूल या उन्हा

रोजच घडतो वेडा गुन्हा.

तुझीच जादू तुझ्यावरी

तुझे मला शोधणे

तुझ्याकडे तुला मागणे

जरा जरा हसून बोलणे

जरा जरा जादू तुझी

जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे

जरा जरा टिपूर चांदणे

जरा जरा हसून बोलणे

बावऱ्या मना आ बावऱ्या मना

टिपूर चांदणे

जरा जरा

हसून बोलणे

जरा जरा

टिपूर चांदणे

जरा जरा

हसून बोलणे

जरा जरा

जरा जरा

बावऱ्या मना

Hrishikesh Ranade/Aarya Ambekarの他の作品

総て見るlogo