menu-iconlogo
huatong
huatong
avatar

O Nakhawa (ओ नाखवा)

Koligeethuatong
VijayRaje⚡huatong
歌詞
収録

हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी

हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी

किल्ला जंजिरा दाखवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी

हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी

किल्ला जंजिरा दाखवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

नको मुंबई नको पूना आवं नको नको मला गोवा

किल्ला कुलाबा मला खंदेरी-हुंदेरी दावा

नको मुंबई नको पूना आवं नको नको मला गोवा

किल्ला कुलाबा मला खंदेरी-हुंदेरी दावा

न्हावाशेवा खारी लेणी घारापुरी

न्हावाशेवा खारी लेणी घारापुरी

शिवदर्शन घडवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

वर्सावा खारदांडा अर्नाळा किल्ला तो पाहू

नायगाव सातपाटी डहाणूच्या खारीनं जाऊ

वर्सावा खारदांडा अर्नाळा किल्ला तो पाहू

नायगाव सातपाटी डहाणूच्या खारीनं जाऊ

लय दिसाची हाय इच्छा मनाची बाय

लय दिसाची हाय इच्छा मनाची बाय

माजी हौस पुरवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

Perfect Karaoke & Accurate Scrolling Lyrics Uploaded By-

VijayRaje_ßђ๏รคɭє

मी सोनी तुमची सोनी मला प्रेमानं म्हणता हो राणी

डोल्यानं पाहूं द्या समुंदराचं ते पाणी

मी सोनी तुमची सोनी मला प्रेमानं म्हणता हो राणी

डोल्यानं पाहूं द्या समुंदराचं ते पाणी

सांगा जाणार कवा मला नेणार कवा

सांगा जाणार कवा मला नेणार कवा

आता तारीख ठरवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी

हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी

किल्ला जंजिरा दाखवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

ओ नाखवा बोटीनं फिरवाल का

Koligeetの他の作品

総て見るlogo