चिंतामणी माझा
चिंतामणी मोरया
हे आगमन माझ्या राजाच
जल्लोष तुझ्या नामाचा
उधान येतो भगतांना
जयघोष तुझ्या नामाचा
चिंता हरतो सुख भरतो
अवघ्या दिलाचा दाता
चिंतामणी माझा
चिंतामणी माझा
चिंतामणी माझा
चिंतामणी माझा
रूप तुझे हे शुभंकर
ह्रिदयी तुझे स्मरण
महिमा तुझा अपरंपार
भक्तांचा तू आधार
मनी ध्यास तुझी लागली चिंतामणी
भक्ती ओढ तुझी धडली चिंतामणी
मनी ध्यास तुझी लागली चिंतामणी
भक्ती ओढ तुझी धडली चिंतामणी
वक्रतुंडा हे गजमुखा
तूच विश्व विधाता
चिंतामणी माझा
चिंतामणी माझा
चिंतामणी माझा
चिंतामणी माझा
देवा देवा देवा देवा देवा
आदी देवांचा देव तू चिंतामणी
माय बाप तू आमचा चिंतामणी
साऱ्या सृष्टीचा चिंतक चिंतामणी तो चिंतामणी तो चिंतामणी
दाही दिशा नाद तुझा चिंतामणी
भक्तांच्या मनी रूप चिंतामणी
थाटामाठात सारे तुझे चिंतामणी
आस डोळ्यात माझ्या चिंतामणी
आस डोळ्यात माझ्या चिंतामणी
माझा चिंतामणी
माझा चिंतामणी
मुंबई चा राजा माझा चिंतामणी
माझा चिंतामणी
माझा चिंतामणी
ढोलांच्या गजरात चिंतामणी
माझा चिंतामणी
माझा चिंतामणी
चिंचपोकळी चा राजा चिंतामणी
मुंबई चा राजा माझा चिंतामणी
मुंबई चा राजा माझा चिंतामणी
मुंबई चा राजा माझा चिंतामणी