menu-iconlogo
logo

True Wala Love Zhala

logo
歌詞
True वाला love झाला

True वाला love झाला (झाला)

True वाला love झाला

True वाला love झाला

True वाला love झाला

True वाला love झाला

हातात हात घालून नेईन तुला

दिलाच्या देवाऱ्यात पूजीन तुला

हातात हात घालून नेईन तुला

दिलाच्या देवाऱ्यात पूजीन तुला

खर सांग बाप्पा मला

सात जन्मी आम्हाला

संगतीनं ठेवशील का?

तुझ्या-माझ्या पिरमाला लागतील नजरा

येवढा शोना कसा रूप तुझा लाजरा?

तुझ्या-माझ्या पिरमाला लागतील नजरा

येवढा शोना कसा रूप तुझा लाजरा?

Love झाला, पोरीला love झाला

Love झाला पोरीला true वाला

Love झाला, पोरीला love झाला

Love झाला पोरीला true वाला

कधी मला तू नको जाऊ सोडून गं

कधी मला तू नको ठेऊ रडून गं

भूक आहे मला फक्त तुझा प्रेमाची

रुसलो तर मला घे तू ओढून गं

दूर कुठे जाऊनशी दोघेचं राहू

तुझा पागल, येडू माझी होशील का?

स्वप्नात येऊनशी आभाळा जाऊ

तुझा star मला तू करशील का?

तुझ्या-माझ्या पिरमाला लागतील नजरा

येवढा पिल्लू कसा रूप तुझा लाजरा?

तुझ्या-माझ्या पिरमाला लागतील नजरा

येवढा पिल्लू कसा रूप तुझा लाजरा?

Love झाला, पोरीला love झाला

Love झाला पोरीला true वाला

Love झाला, पोरीला love झाला

Love झाला पोरीला true वाला

हळूवार आवाजात बोललो मी होतो

तुझी-माझी प्रीत कधी तुटणार नाय

देवाघरी जाऊन त्या देवा मागेन गो

माझ्या संगे तू कधी रुसणार नाय

दिलाची राख होतय, शरीराचा खाक

तुला दुसऱ्या कोनासोबत बघवत नाय

किती गेल्या रात, किती पाहू मी वाट?

तुला प्रेमाची भाषा कधी कळलीचं नाय

कळलीचं नाय