menu-iconlogo
huatong
huatong
歌詞
レコーディング
Music

Cuty तु Sweety तु

जानु तु शोना तु

दिवाना झालो तुझा

Cuty तु Sweety तु

जानु तु शोना तु

दिवाना झालो तुझा

डोल्यांचा काजल तुझ्या

मना दिवाना करतय गो

Simple शी Smile तुझी

मना Romeo करतय गो

थांब जानु ऐकुन घे ना

Feelings या काळजात हाय

किती गं सांगु कसं गं सांगु

मना काय समजत नाय

मना काय समजत नाय

सांग सांग रानी तु

माझ्यावर मरशील का

या पागल आशिकवर

जीव लावशील का

सांग सांग रानी तु

माझ्यावर मरशील का

या पागल आशिकवर

जीव लावशील का

Music

सजनी तुझा मीच होनार सैय्या

नखरा तु करतस कनाला

बुडवु नको माझे दिलाची नैय्या

घोर तु लावतस जीवाला

दिलाची घंटी तु वाजवलीस रानी

I love u आता तरी बोलशील काय

तुझ्या नजरेनं झालं कालजाचं पानी

Flying Kiss आता तरी देशील काय

Flying Kiss देशील काय

सांग सांग रानी तु

माझ्यावर मरशील काय

या पागल आशिकवर

जीव लावशील काय

सांग सांग रानी तु

माझ्यावर मरशील काय

या पागल आशिकवर

जीव लावशील काय

Music

ईश्क हा झाला मना शोना तुझ्याशी

माझा दिल तुझ्याकडं हाय

माझी ही जिंदगानी तुझे नावाशी

राजा बघ चालनार हाय

Music

तुला मी राजा जपनार हाय रं

नजर कोनाची लागुन देनार नाय

कोनाचा नाय मी तुझीच हाय रं

औंदाला Marriage करशील काय

Marriage करशील काय

सांग सांग शोना तु

माझ्यावर मरशील काय

या पागल पोरीवर

जीव लावशील काय

सांग सांग शोना तु

माझ्यावर मरशील काय

या पागल पोरीवर

जीव लावशील काय

Rishabh Sathe/Sonali Sonawane/Prashant Naktiの他の作品

総て見るlogo