menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Malharvari

Shahir Sable/Ajay Gogavlehuatong
morales.rickihuatong
歌詞
レコーディング
मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून

नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून

मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून

नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून

ओढ लावती अशी जीवालं गावाकडची माती

सारं घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती

(मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून)

(नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून)

(मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून)

(नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून)

गड जेजुरी चे आम्ही रहिवासी

हा, गड जेजुरी चे आम्ही रहिवासी

देवाचा झेंडा ओळखला दूरून

मोतीयानी द्यावी भरून

नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून

(मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून)

(नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून)

(मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून)

(नाहीतर देवा, देवा मी जातो दुरून)

(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

(उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं, उधं)

उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे

उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे

उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे

होऊ दे सर्व दिशी मंगळ, चढवतो रात्रंदिन संबळ

(उधे, उधे, उधे, उधे, उधे, उधे, उधे)

खुलवितो दिवटी दीप कळी, आम्ही अंबेचे गोंधळी

आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आहा

(उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे)

(उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे)

घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो

आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो

भवानी

भवानी

भवानी बसली ओठी गळी, आम्ही आंबेचे गोंधळी

अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आहा

(उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे)

(उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे)

सान थोर नेणतो न आम्ही दैवाशी जाणतो

दैवाशी जाणतो, आम्ही दैवाशी जाणतो

घावली

घावली

घावली मूळमायेची मुळी, आम्ही अंबेचे गोंधळी

अंबेचे गोंधळी न आम्ही अंबेचे गोंधळी, आहा

(उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे)

(उधे गं अंबे उधे, उधे गं अंबे उधे)

बोला, अंबाबाईचा, उधो

रेणुकादेवीचा, उधो

एकवीरा आईचा, उधो

या आदिमायेचा, उधो

जगदंबेचा, उधो

महालक्ष्मीचा, उधो

सप्तशृंगीचा, उधो

काळुबाईचा, उधो

तुळजाभवानी आईचा, उधो

बोला, अंबाबाई चा, उधो

रेणुकादेवीचा, उधो

बोला, जगदंबेचा, उधो

Shahir Sable/Ajay Gogavleの他の作品

総て見るlogo

あなたにおすすめ