menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Jejurichya Khanderaya

Shahir Sablehuatong
babala1529huatong
歌詞
レコーディング
जेजुरीसम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी

अन् तिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी

यळकोट यळकोट जय मल्हार

जेजुरीच्या खंडेराया जागराला या या

जेजुरीच्या खंडेराया जागराला या या

ए वाईच्या तू गणराया जागराला या या

वाईच्या तू गणराया जागराला या या

अहो पसरणीच्या भैरी देवा जागराला या या

पसरणीच्या भैरी देवा जागराला या या

जेजुरगडा वाजे चौघडा वाजे चौघडा

पुणं धरती ही पलिकडं गड जेजुरी अलिकडं

पुणं धरती ही पलिकडं गड जेजुरी अलिकडं

रूप दावून बानू गेली स्वारी देवाची येडी झाली

रूप दावून बानू गेली स्वारी देवाची येडी झाली

अहो बानूबाईचं येड लागलं मल्हारी देव मल्हारी

बानूबाईचं येड लागलं मल्हारी देव मल्हारी

आवं इसरून गेलंय कुण्या गावाला भंडारी देव भंडारी

इसरून गेलंय कुण्या गावाला भंडारी देव भंडारी

आवं येळकोट येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती

येळकोट येळकोट बोलती हो नितकाय भंडार उधळती

आवं नवलाख पायरी गडाला हो चिरा जोडिला खडकाला

नवलाख पायरी गडाला हो चिरा जोडिला खडकाला

आवं बोला हो तुम्ही बोला बोला हो तुम्ही बोला

म्हाळसा नारीला म्हाळसा नारीला

अन् भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला

भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला

अवं मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी

मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी

अवं गळा घालितो भंडारी देव मल्हारी

गळा घालितो भंडारी देव मल्हारी

मल्हारी मार्तंड जयमल्हार मल्हारी मार्तंड जयमल्हार

मल्हारी मार्तंड जयमल्हार मल्हारी मार्तंड जयमल्हार

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

बानू नार आणली घरी मल्हारी रुसला का मजवरी जी

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

लखलख दिवट्या जळती पाजळली दीपमाळ पाजळली दीपमाळ

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

कडेकपारी त्रिशूळ द्वारी वर उधळे भंडार वर उधळे भंडार

नाथ निरंजन सद्गुरू स्वामी घेतलासे अवतार

घेतलासे अवतार देवा लोटलासे भंडार

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

मल्हार धनी मी म्हाळसा राणी करंजोडोनी लागतो चरणी

मल्हार धनी मी म्हाळसा राणी करंजोडोनी लागतो चरणी

प्रीत नको तुजवरी प्रीत नको तुजवरी प्रीत नको तुजवरी

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

रुसला का मजवरी मल्हारी रुसला का मजवरी जी

Shahir Sableの他の作品

総て見るlogo