निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई गाय झोपली गोठयात घरटयात चिऊताई गाय झोपली गोठयात घरटयात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई मिट पाकळ्या डोळ्यांच्या अाे ओ ओ मिट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी जगावेगळी ही ममता अाे ओ ओ जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई