menu-iconlogo
huatong
huatong
swarsavi-yad-lagla-female-v-shreya-karmakar-cover-image

Yad Lagla | Female V | Shreya Karmakar

swarsavihuatong
स्वरस्वी❤️huatong
歌詞
収録
Song : Yad Lagla (female scale)

Music /Lyrics : Ajay-Atul

original singer: Ajay Gogavale

{Pls follow (F) and (M) singer lines}

[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]

(F) याडं लागलं गं याडं लागलं गं

रंगलं तुझ्यात याडं लागलं गं

वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा

चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं

चांद भासतो.... दिसाचं मावळाया लागलं

आस लागली... मनात कालवाया लागलं

(M) याडं लागलं गं याडं लागलं गं

रंगलं तुझ्यात याडं लागलं गं

वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा

चाखलंया वारं ग्वाडं लागलं गंsssss

[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]

(F) सांगवंना, बोलवंना,

मन झुरतया दुरून

पळतंया.... कळतंया,

वळतयं मागं फिरूनsss

(M) सजलं गं, धजलं गं,

लाज काजला सारलंsss

येंधळं हे ....गोंधळलं

लाडं लाडं गेलं हरूनssss

(F) भाळलं असं ....उरांत पळवाया लागलं

ओढ लागली ......मनात चाळवाया लागलं

(F+M) याडं लागलं गं याडं लागलं गं

रंगलं तुझ्यात याडं लागलं गं

वास ह्यो ऊसांत येई कस्तुरीचा

चाखलंया वारं ग्वाडं लागलं गंsssss

[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]

swarsaviの他の作品

総て見るlogo