आऽआऽआ
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
नाम तुझे देवा
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
नाम तुझे देवा
मन माझे केशवा
मन माझे केशवा का बा न घे
का बा न घे
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
नाम तुझे देवा
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
नाम तुझे देवा॥१॥
अभंग रचना-संत नामदेव
गायिका:- गोदावरी मुंढे
सांग पंढरीराया काय करु यांसी
सांग पंढरीराया काय करु यांसी
का रूप ध्यानासी
का रूप ध्यानासी न ये तुझे
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
नाम तुझे देवा
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
नाम तुझे देवा॥२॥
KARAOKE AND LYRICS UPLOADED
BY GANESH DHOTE
किर्तनी बैसता निद्रे नागविले ।
किर्तनी बैसता निद्रे नागविले ।
मन माझे गुंतले विषयसुखा
मन माझे गुंतले विषयसुखा
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
नाम तुझे देवा
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
नाम तुझे देवा॥३॥
FOR MORE WONDERFUL TRACKS
PLEASE FOLLOW GaneshDhote
हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती ।
हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती ।
नये माझ्या चित्ती नामा म्हणे
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
नाम तुझे देवा
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
नाम तुझे देवा
मन माझे केशवा
मन माझे केशवा का बा न घे
का बा न घे
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
नाम तुझे देवा
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
नाम तुझे देवा ॥४॥