रात-दिस प्रेमात तुझ्या गं मी
हरवुन गेलो असा
समजून घेना गं थोडं तरी
Feel हा सांगू कसा?
सगळी कडे follow मी करतो तुला गं
नाक्यावरी रोज मी बघतो तुला गं
Girlfriend बन तू, girlfriend बन तू
माझी जीव हा करतोय fly
अगं, लाखात एक तू हाय
तू सुंदरा गं, butterfly
अगं, लाखात एक तू हाय
तू सुंदरा गं, butterfly
माझं काळीज चोरलं हाय
तू सुंदरा गं, butterfly
Emotion माझं तू समजुन घे
(नाही रं जमणार ना, ना)
Fever प्रेमाचा जाणून घे
(मागे तू येऊ नको जा, जा)
भाव किती खाणार गं, आता तरी?
(चालणारं नाही तुझी जादुगिरी)
लग्नाचा लाडू जोडीनं वाटू
होकार देना मला (वाट बघ, जा)
जिथे-तिथे follow का करतोस मला रे?
रोज-रोज मारू नको मस्का मला रे
Girlfriend नाही तुझी, girlfriend नाही तुझी
बाजुला हो bye-bye
अरे, लाखात एक मी हाय
मी सुंदरा ही butterfly
अरे, लाखात एक मी हाय
मी सुंदरा ही butterfly
Hey, hello! hi-Fy
माझी butterfly
तुला सोडून सात जन्म
जाणारं आता मी कुठचं नाय
जरा मला खेट, करू नको hate
होऊ नको shy-shy
लयभारी जोडी आपली
लाजू नको अशी, आय-हाय
Excuse me, तू माझी जान हाय
तुलाचं पटवणार माझी जुबान हाय
मी तुझा होणारा king
आपली जोडी तर खुपचं छान हाय
तू जे भी बोलशील मी काही न बोलता करणारं
तू कधी बोलशील की, "मरून जा" मी मरणारं
Deep feeling, keep loving
तुला मी रडायचा मौका नाय देणार
आपल्या प्रेमाचा होणार विजय
तेव्हा तू मला होकार देणार
I don't lie-lie
हे सारं खरं हाय, दे होकार
नाही बोलतेस why, why, why?
अगं, लाखात एक तू हाय
तू सुंदरा गं, butterfly
अगं, लाखात एक तू हाय
तू सुंदरा गं, butterfly
माझं काळीज चोरलं हाय
तू सुंदरा गं, butterfly