menu-iconlogo
huatong
huatong
가사
기록
-*-

ए तुझ्या पिरतीचं सपान पडतंय रात्रन दिसांत

जीव झालाया येडा नि खुळा तुझ्याच नादात

तुझ्याच दारात तुझ्याच घरात काळीज घुटमळतंय

तुझ्याच रंगात तुझ्याच ढंगात जगणं हे फुलतंय

मनात धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

नुसतं धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

डोळ्यांत तुझ्या गं राणी म्या काजळ होऊन ऱ्हावं

व्हटाची तुझ्या गं लाली होऊन मी मिरवावं

तुझ्या इश्काच्या उधाण डोहात मलाच मी भिजवावं

भुंगा होऊन अवतीनं भवती तुझ्याच मी फिरावं

*

ए तुझ्याच तालात तुझ्याच सुरात मन हे गुणगुणतंय

तुझ्याच तालात तुझ्याच सुरात मन हे गुणगुणतंय

मनात धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

नुसतं धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

है फुलांत कळ्यांत राणी तुलाच मी बघावं

तुझ्यात मी गुंतावं हे सावज तुझं मी व्हावं

तीर होऊनी सजणे तू गं काळीज माझं टिपावं

रोज उठूनी तुझीच राणी शिकार मी व्हावं

*

है घायाळ पाखरू तडफडतंय अन् तुझंच गाणं गातंय

घायाळ पाखरू तडफडतंय अन् तुझंच गाणं गातंय

मनात धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

नुसतं धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

-^-

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -

Verified Singer -- VijayRaje_ßђ๏รคɭє

-^-

सेटिंग तुझं नि माझं व्हायरल आता गं व्हावं

नशेत तुझ्या गं राणी झिंगून मी झुलावं

तुझ्या डिपीचा लई लई भारी फोटू मी बनावं

बघून आपली जोडी साऱ्या जगानं चळावं

*

तुझ्या नि माझ्या प्रेमाचं राणी जुगाड बघ जुळतंय

ए तुझ्या नि माझ्या प्रेमाचं राणी जुगाड बघ जुळतंय

मनात धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

नुसतं धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

*

तुझ्या पिरतीचं सपान पडतंय रात्रन दिसांत

है जीव झालाया येडा नि खुळा तुझ्याच नादात

तुझ्याच दारात तुझ्याच घरात काळीज घुटमळतंय

तुझ्याच रंगात तुझ्याच ढंगात जगणं हे फुलतंय

मनात धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

नुसतं धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

मनात धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

नुसतं धडधड धडधड धडधड धडधड धडधड धडधड होतंय

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

Aadarsh Shinde/Harsshit Abhiraj/Vaishali Made/Abhay Jodhpurkar의 다른 작품

모두 보기logo