menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Majha Bhimraya

Adarsh Shindehuatong
가사
기록
क्रांतीसूर्य तू शिल्पकार तू भारताचा,

बोधिसत्व, मूकनायका ।

मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेचा,

तूच सकल न्याय दायका ।

क्रांतीसूर्य तू शिल्पकार तू भारताचा,

बोधिसत्व, मूकनायका ।

मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेचा

तूच सकल न्याय दायका ।

जीवन तुझे आम्हास प्रेरणा,

दाही दिशा तुझीच गर्जना, गर्जना ।

भीमराया....

माझा भीमराया ।

भारताचा पाया....

माझा भीमराया ।

आला उद्धराया....

माझा भीमराया ।

स्पर्शिले तू ओंजळीने,

खुले केले पाणी चवदार तळ्याचे ।

हक्क देऊन माणसाचे,

केले सोने पिढीतांच्या जीवनाचे ।

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.

मार्ग प्रगतीचा दावीला दीना ।

भीमराया....

माझा भीमराया ।

भारताचा पाया....

माझा भीमराया ।

आला उद्धराया....

माझा भीमराया ।

Adarsh Shinde의 다른 작품

모두 보기logo
Majha Bhimraya - Adarsh Shinde - 가사 & 커버