menu-iconlogo
logo

Marathi Abhang

logo
가사
कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा

वेदांनाही नाही काळला

वेदांनाही नाही काळला

अंतपार याचा

कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा

निराकार तो निर्गुण ईश्वर

कसा प्रकटला असा विटेवर

निराकार तो निर्गुण ईश्वर

कसा प्रकटला असा विटेवर

उभय ठेविले हात कटीवर

उभय ठेविले हात कटीवर

पुतळा चैतन्याचा sssssss

कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा

परब्रह्म हे भक्तांसाठी

परब्रह्म हे भक्तांसाठी

मुके ठाकले भीमेकाठी

मुके ठाकले भीमेकाठी

उभा राहिला भाव सावयव

उभा राहिला भाव सावयव

जणू की पुंडलिकाचा sssss

कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा

हा नाम्याची खीर चाखतो

चोखोबांची गुरे राखतो

हा नाम्याची खीर चाखतो

चोखोबांची गुरे राखतो

पुरंदराचा हा परमात्मा

पुरंदराचा हा परमात्मा

वाली दामाजीचाssss

कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा

Marathi Abhang - Bhimsen Joshi - 가사 & 커버