menu-iconlogo
huatong
huatong
avatar

कृष्णा माझ्याकडे पाहू नको

D. Chetanhuatong
❤🕊Indian🇮🇳࿐D-Tiger࿐huatong
가사
기록
👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन ॥धृ.॥

अरे कान्हा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन...................

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

घागर गेली, घागर गेली घागर गेली फुटुन.....

घागर गेली फुटुन.

कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन ॥धृ.॥

अरे कान्हा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन...................

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

काचेची न्हाणी गुलाबाचं पाणी............ 2X

न्हानीत न्हाहते बसून ........... 2X

काचेची न्हाणी गुलाबाचं पाणी............ 2X

न्हानीत न्हाहते बसून ....... 2X

कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन ॥धृ.॥

अरे कान्हा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन...................

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

भिंती आड चढुनी

आला माझ्या जवळी

भिंती आड चढुनी

आला माझ्या जवळी

वाकुनी पाहतो दडून........ 2X

भिंती आड चढुनी

आला माझ्या जवळी

भिंती आड चढुनी

आला माझ्या जवळी

वाकुनी पाहतो दडून........ 2X

अरे कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन ॥धृ.॥

अरे कान्हा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन...................

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

एका जनार्दनी प्रितीची राधा........ 2X

हरिचरणी चालले जपून......... 2X

एका जनार्दनी प्रितीची राधा........ 2X

हरिचरणी चालले जपून......... 2X

अरे कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन ॥धृ.॥

अरे कान्हा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन...................

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

घागर गेली, घागर गेली घागर गेली फुटुन......

घागर गेली फुटुन

कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन ॥धृ.॥

अरे कान्हा माझ्याकडे पाहू नको रे माझी

घागर गेली फुटुन...................

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

D. Chetan의 다른 작품

모두 보기logo