menu-iconlogo
logo

Maunatuni

logo
가사
मौनातुनी आपल्या

गुणगुणते चांदणे

तुझे माझे रेशमी

सोबत हे वाहने

मौनातुनी आपल्या

गुणगुणते चांदणे

तुझे माझे रेशमी

सोबत हे वाहने

दिशात आता

दिशात आता

तुझे नि माझे सूर हे

मिठीत यावे

सुखावलेले नूर हे

तुझे नि माझे

जुळून येती

नवे से दुवे

सारे काही

हवे हवे

तुझ्या सवे

हवे हवे

तुझ्या सवे

विरघळती मी इथे

तुझ्या ओले त्या खुणा

विरघळती मी इथे

तुझ्या ओले त्या खुणा

हसण्याच्या चांदण्या

उतरुनी ये पुन्हा

विरून गेली

विरून गेले

धुके जरा से बावरे

आभाळ दाटे

अन पाउस होते पाखरे

कालचा अंधार पुसती

आजचे हे दिवे

सारे काही

हवे हवे

तुझ्या सवे

हवे हवे

तुझ्या सवे

वळवाची सर तुझी

वळवाची सर तुझी

मला थोडे वाहु दे

वळवाची सर तुझी

मला थोडे वाहु दे

नात्यांचे रंग हे

जवळूनी पाहूदे

नात्यांचे रंग हे

जवळूनी पाहूदे

तुझ्याच साठी

तुझ्याच साठी

आतूर झाली पावले

तू हि करावी

ओली सुगंधी आजवे

सारे काही

हवे हवे

तुझ्या सवे

हवे हवे

तुझ्या सवे