menu-iconlogo
huatong
huatong
jagdish-sandhanshiv-raja-tu-tu-mana-raja-re-cover-image

Raja tu tu mana raja re

Jagdish Sandhanshivhuatong
VijayRaje⚡huatong
가사
기록
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

(F) हां आ आ आ आ आ आ आ

आ आ आ आ आ आ आ आ

(M) ला ला ला ल ला ला ला ला

ला ला ला ल ला ला ला ला

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

(F) राजा तू तू मना राजा रे

राणी मी मी तुनी राणी रे

राजा तू तू मना राजा रे

राणी मी मी तुनी राणी रे

सनम तू तू मना सनम रे

सनम तू तू मना सनम रे

जानम मी मी तुनी जानम रे

(M) राजा मी मी तुना राजा वं

राणी तू तू मनी राणी वं

राजा मी मी तुना राजा वं

राणी तू तू मनी राणी वं

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

(F) मी भी दिवानी तुनी व्हयनी आते सजणा

मी भी दिवानी तुनी व्हयनी आते सजणा

(M) तुले देखी सजणी दिल हाऊ पागल व्हयना

तुले देखी सजणी दिल हाऊ पागल व्हयना

सनम मी मी तुना सनम वं

सनम मी मी तुना सनम वं

जानम तू तू मनी जानम वं

राजा मी मी तुना राजा वं

राणी तू तू मनी राणी वं

राजा मी मी तुना राजा वं

राणी तू तू मनी राणी वं

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

(M) रोज रोज देखू तुले व्हयना प्यार हाऊ माले

रोज रोज देखू तुले व्हयना प्यार हाऊ माले

(F) तूच मना राजकुमार हाई बात सांगू तुले

तूच मना राजकुमार हाई बात सांगू तुले

सनम तू तू मना सनम रे

सनम तू तू मना सनम रे

जानम मी मी तुनी जानम रे

राजा तू तू मना राजा रे

राणी मी मी तुनी राणी रे

राजा तू तू मना राजा रे

राणी मी मी तुनी राणी रे

*-!_'*'_!-_+*

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -

VijayRaje_ßђ๏รคɭє

*+_-!_'*'_!-_+*

(F) जनमभरना साथ तुना भुली नको जाय जो जाना

जनमभरना साथ तुना भुली नको जाय जो जाना

(M) नई भुलाव मी त्या यादे तुले हाऊशे वादा मना

नई भुलाव मी त्या यादे तुले हाऊशे वादा मना

सनम मी मी तुना सनम वं

सनम मी मी तुना सनम वं

जानम तू तू मनी जानम वं

राजा मी मी तुना राजा वं

राणी तू तू मनी राणी वं

राजा मी मी तुना राजा वं

राणी तू तू मनी राणी वं

(F) राणी मी मी तुनी राणी रे

(M) राजा मी मी तुना राजा वं

(F) राणी मी मी तुनी राणी रे

(M) राजा मी मी तुना राजा वं

(F) राणी मी मी तुनी राणी रे

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

Jagdish Sandhanshiv의 다른 작품

모두 보기logo

추천 내용