हिs कशानं धुंदी आली
हिss कशानं धुंदी आली
काय समजना,
काही उमजना,
काय समजना,
काय उमजना,
ह्यो चांद नभी, हि पुनव उभी,
रेशमी धुक्यानं न्हाली
हिs कशानं धुंदी आली
हिs कशानं धुंदी आली
किरणांचा पिसारा फुलतो रंs
जीव अंतराळी ह्यो झुलतो गंs
किरणांsचा पिसारा फुलतो रंs
जीव अंतराळी ह्यो झुलतो गंs
मन हूरहूरलंs काs
बावरल.. हिs कशाची जादू झाली
काय समजं ना,
काय उमजं ना
काय समजं ना,
हं काही उमजं ना
ह्यो चांद नभी,
हि पुनव उभी,
रेशमी धुक्यानं न्हाली
हिs कशानं धुंदी आली
हिs कशानं धुंदी आली
हिs कुजबुज कुजबुज कसली
हिs पानं खुदुखुदू हसली
हिs कुजबुज कुजबुज कसलीs
हिs पानं खुखुदुखुदू हसली
लाडीगोडी बघून
छेडा छेडी करून
चांद लबाड हसतो गाली
काय समजं ना,
काय उमजं ना
हे काही समजं ना,
काय उमजं ना
ह्यो चांद नभी, हि पुनव उभी,
रेशमी धुक्यानं न्हाली
हि कशानं धुंदी आली
हि कशानं धुंदी आली
लयs टिपूर टिपूर हि रात अशी
आली पिरतीच गानं गात जशी
लयs टिपूर टिपूर हि रात अशी
आली पिरतीच गानं गात जशी
दोन्ही डोळं मिटून
आज आली कुठून
मला गुलाबी कोडं घाली
काय समजं ना,
काय उमजं ना
हs काही समजं ना,
काय उमजं ना
ह्यो चांद नभी,
हि पुनव उभी,
रेशमी धुक्यानं न्हाली
हि कशानं धुंदी आली
हि कशानं धुंदी आली