menu-iconlogo
logo

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

logo
avatar
Kishori Amonkarlogo
चैतन्य.K🛑सप्तसूर🛑logo
앱에서 노래 부르기
가사
आआआआ ...

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

बोला.वा विठ्ठल

बोलावा विठ्ठल...

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

बोला...वा विठ्ठल, पहावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

करावा विठ्ठल

करावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

आआआआ ...

आआआआ ...

येणें सोसें.. मन.

आआआआ ...

येणें सोसें. मन, झाले हांवभरी..

येणें सोसें. मन, झाले हांवभरी

आआआआ ...

येणें सोसें. मन, झाले हांवभरी

परत माघारीं, येत नाहीं ..

परत माघारीं, येत नाहीं

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

करावा विठ्ठल

करावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

आआआआ ...

आआआआ ...

बंधनापासूनि, बंधनापासूनि

बंधनापासूनि, उकलली गांठी.

बंधनापासूनि, उकलली गांठी

देतां आली मिठी., सावकाश

देतां आली मिठी., सावकाश

बोलावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

करावा विठ्ठल

करावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

आआआआ ...

आआआआ ...

तुका म्हणे. देह, भरिला विठ्ठल. विठ्ठल. विठ्ठल .

तुका म्हणे देह, भरिला विठ्ठल..

तुका म्हणे देह, भरिला विठ्ठल. विठ्ठल. विठ्ठल .

तुका म्हणे देह, भरिला विठ्ठल

कामक्रोधें केलें, घर.. रीतें

तुका म्हणे देह, भरिला विठ्ठल.

कामक्रोधें केलें, घर रीतें

बोलावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

करावा विठ्ठल, जीवभाव

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

करावा विठ्ठल, जीवभाव

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल