विजयराजे_भोसले
***
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
रंगी रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
***
अभंग रचना – संत सोयराबाई
***
आ आ आ मी तू पण गेले वाया
आ आ आ आ आ ....,
मी तू पण गेले वाया,
पाहता पंढरीच्या राया,
पाहता पंढरीच्या राया
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
रंगी रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
***
संगीत आणि स्वर- पं. किशोरी आमोणकर
***
नाही भेदाचे ते काम
आ आ आ आ आ आ .......
नाही भेदाचे ते काम,
पळोनी गेले क्रोध काम,
पळोनी गेले क्रोध काम
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
रंगी रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
***
राग – भैरवी
***
आ आ आ देही असोनी विदेही
आ आ आ आ आ आ,
देही असोनी विदेही,
सदा समाधिस्त पाही,
सदा समाधिस्त पाही
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
रंगी रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
***
विजयराजे_भोसले
***
पाहते पाहणे गेले दूरी
पाहते पाहणे गेले दूरी
म्हणे चोखियाची महारी
म्हणे चोखियाची महारी
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
रंगी रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
रंगी रंगला श्रीरंग
अवघा रंग एक झाला
Follow me…
विजयराजे_भोसले