आ आ आ आ
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव
आ आ आ आ
येणें सोसें मन आ आ येणें सोसें मन जालें हांवभरे येणें सोसें मन जालें हांवभरे आ आ आ
येणें सोसें मन जालें हांवभरे
परत माघारी घेत नाहीं परत माघारी घेत नाहीं
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव
आ आ आ आ
बंधनापासूनि बंधनापासूनि बंधनापासूनि उकलली गांठी बंधनापासूनि उकलली गांठी
देतां आली मिठी सावकाश देतां आली मिठी सावकाश
बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव
आ आ आ आ
तुका ह्मणे देह भरिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तुका ह्मणे देह भरिला विठ्ठल
तुका ह्मणे देह भरिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तुका ह्मणे देह भरिला विठ्ठल
कामक्रोधें केलें घर रीतें तुका ह्मणे देह भरिला विठ्ठल कामक्रोधें केलें घर रीतें
बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव करावा विठ्ठल जीवभाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल