menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Butterfly By Pramod

Pramod Metkar/Sanju Rathodhuatong
PramodStar..⭐⭐huatong
가사
기록
Album : Butterfly

Song : Butterfly

Singer : Pramod Metkar,Sonali Sonawane,Sanju Rathod

Karaoke By Pramod

रात दिस प्रेमात तूझ्या ग मी हरवून गेलो असा

समजून घेणा ग थोड तरी फील हा सांगू कसा

सगळी कडे फॉलो मी करतो तुला ग

नक्यावरी रोज मी बघतो तुला ग

गर्लफ्रेंड बन तू

गर्लफ्रेंड बन तू जीव हा करतोया फ्लाय

अग लाखात एक तू हाय तू सुंदरा ग butterfly

अग लाखात एक तू हाय तू सुंदरा ग butterfly

माझं काळीज तु चोरल हाय तू सुंदरा ग butterfly

एमोशन माझ तू समजून घे

नाही र जमणार ना ना

फीवर प्रेमाचा तु जाणून घे

माघे तू येऊ नको जा जा

भाव किती खाणार ग आता तरी

चालणार नाही तुझी जादुगिरी

लग्नाचा लाडू जोडीनं वाटू होकार देना मला

वाट बघ जा ....

जिथं तिथं फॉलो का करतो मला रे

रोज रोज मारू नको मस्का मला रे

गर्लफ्रेंड नाही तुझी

गर्लफ्रेंड नाही तुझी बाजूला हो बाय बाय

अर लाखात एक मी हाय मी सुंदरा ही butterfly

अर लाखात एक मी हाय मी सुंदरा ही butterfly

हेय हॅलो हाय फाय माझी butterfly

तुला सोडून सात जन्म जाणार आता मी कुठच नाय

जरा मला खेट करू नको हेट होऊ नको शाय शाय

लय भारी जोडी आपली लाजू नको हाय हाय

Excuse मी तु माझी जान ये तुलाच पटवणार

माझी जुबान ये... मी तुझा होणारा किंग

आपली जोडी तर खूपच छानय

तू जे बोलशील ते काही न बोलता मी करणारय

तु कधी बोलशील तु मारून जा मी मरणारय

डीप फिलिंग कीप लिव्हिंग तुला मी रडायचा

मोका नाय देणार

आपल्या प्रेमाचा होणार विजय

जेव्हा तू मला होकार देणार

आय डोन्ट लाय लाय हे सगळ खर हाय

दे होकार नाही बोलतीस व्हाय व्हाय व्हाय

अग लाखात एक तू हाय तू सुंदरा ग butterfly

अग लाखात एक तू हाय तू सुंदरा ग butterfly

अग लाखात एक तू हाय तू सुंदरा ग butterfly

माझं काळीज तु चोरल हाय तू सुंदरा ग butterfly

माझं काळीज तु चोरल हाय तू सुंदरा ग butterfly

Pramod Metkar/Sanju Rathod의 다른 작품

모두 보기logo