menu-iconlogo
huatong
huatong
가사
기록
मला सोन्याचा झुमका, चांदीचं पैंजण

आणि राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे

मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला

सोबतीला सारा परिवार पाहिजे

लागू न देणार मी कोणाची नजर

नेहमी मी तुझ्यासाठी राहीन मी हजर

काही पण सांग, तू काही पण माग

तू होणारी बायको, घे डोक्यावर पदर

काहीच विषय नाही गं

होणाऱ्या बाळांची आई गं

माझं सारं काही तुझचं

तू फक्त बोल तुला काय पाहिजे?

मला सोन्याचा झुमका, चांदीचं पैंजण

आणि राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे

मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला

सोबतीला सारा परिवार पाहिजे

किती प्रेम मी करते सांगू शकत नाही

तुझ्याविना माझा एक दिवस निघत नाही

रोज-रोज तुला भेटावसं वाटतं

आणि इथं तुला मला भेटायला वेळ नाही

अहो, जरा माझं ऐकून घ्या

मला नवा iphone घेऊन द्या

Full आहे म्हणे बँकमधे balance

आणि नसेल तर loan घेऊन घ्या

काहीच विषय नाही गं

होणाऱ्या बाळांची आई गं

माझं सारं तुझचं

तू फक्त बोल तुला काय पाहिजे?

सोन्याचा झुमका, चांदीचं पैंजण

आणि राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे

Hey, सोन्याचा झुमका, चांदीचं पैंजण

आणि राजा, थोडा तुझा प्यार पाहिजे

मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला

सोबतीला सारा परिवार पाहिजे

झुमका काय तुला घेऊन देतो साज

उद्यावर सोडत नाही आजच्या आज

आता असं नको समजू मी लफडीबाज

अगं, बायकोच्या शॉपिंगला कसली लाज

बापरे बाप! इथं पैशांचा माज नाही

बायकोचा विषय अशी-तशी बात नाही

गाडी, बंगला, दौलत, शौरत

काहीचं नाही, राणी, जर कधी तुझा साथ नाही

झाली deal आता हाता मध्ये हात दे

आणि please, जिंदगीभरचा साथ दे

हर खुशी आणि गममध्ये सोबत मी राहणार गं, राणी

तू फक्त आवाज दे

काहीतरी केला जादू-मंतर

दिलामधे उठला भवंडर

डोळ्यामध्ये तुझी तस्वीर छापली

राहिला ना थोडं तरी अंतर

दुनिया तू माझी हो झालीस, राणी

मी राहीन तुझा बनून

तुझ्या हवाली ही ज़िंदगी सारी

तू गेलास वेडी करून

काहीच विषय नाही गं

होणाऱ्या बाळांची आई गं

माझं सारं तुझचं

तू फक्त बोल तुला काय पाहिजे?

तिला सोन्याचा झुमका, चांदीचं पैंजण

आणि थोडा-थोडा माझा प्यार पाहिजे

हिला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला

सोबतीला सारा परिवार पाहिजे

Sanju Rathod/Sonali Sonawane/G-Spark의 다른 작품

모두 보기logo
Jhumka - Sanju Rathod/Sonali Sonawane/G-Spark - 가사 & 커버