menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Hridayi Vasant Phulatana

Suresh Wadkar/Anuradha Paudwalhuatong
ool_starhuatong
가사
기록
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे

प्रेमात रंग भरताना, दुनियेस का लढावे...

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे

मोहुनिया ऐसी जाऊ नको,

रोखुनिया मजला पाहू नको

मोहुनिया ऐसी जाऊ नको,

रोखुनिया मजला पाहू नको

गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे...

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे.

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे.

प्रेमात रंग भरताना, दुनियेस का लढावे...

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे

पाकळी पाकळी उमले,

प्रीत भरलेली हाय हाय...

अवघी अवनी सजली, धुंद मोहरली..

पाकळी पाकळी उमले,

प्रीत भरलेली हाय हाय...

अवघी अवनी सजली धुंद मोहरली..

उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे,

सौख्यात प्रेम बंधांच्या,

हे अंतरंग न्हावे...

हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे...

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ..

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ..

मदभारा प्रीतीचा गंध हा

दे गं मधुवंती हाय हाय ...

रंग तू सोड रे छंद हा तून मजसाठी..

मदभारा प्रीतीचा गंध हा

दे गं मधुवंती हाय हाय ...

रंग तू सोड रे छंद हा तून मजसाठी..

हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा..

हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा...

जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे ..

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे...

हृदयी वसंत फुलताना

प्रेमास रंग यावे

हृदयी वसंत फुलताना

प्रेमास रंग यावे

Suresh Wadkar/Anuradha Paudwal의 다른 작품

모두 보기logo

추천 내용