menu-iconlogo
huatong
huatong
가사
기록
काळ्या मातीत मातीत

तिफण चालते

तिफण चालते

तिफण चालते

ईज थय थय नाचते,

ढग ढोल वाजवितो

ढोल वाजवितो

ढग ढोल वाजवितो,

काळ्या मातीत मातीत,

तिफण चालते,

तिफण चालते,

तिफण चालते,

सदाशिव हाकारतो,

नंदी बैलाच्या जोडीला,

संगे पाराबती चाले

ओटी बांधुन पोटाला,

सरी वर सरी येती,

माती न्हाती धुती होते,

कस्तुरी च्या सुवासान,

भूल जीवाला पडते,

भूल जीवाला पडते,

वाट राघू ची पाहते,

राघू तिफण हाकतो,

मैना वाट ही पाहते,

काळ्या मातीत मातीत,

तिफण चालते,

तिफण चालते,

तिफण चालते,

सर्जा रं माझ्या,

ढवळ्या रं माझ्या,

पवळ्या रं माझ्या आहाsss

चाले ऊन पावाचा,

पाठ शिवनी चा खेळ,

लोणी पायाला वाटते,

मऊ भिजली ढेकळं,

काळ्या ढेकळात डोळा,

हिरव सपान पाहतो,

डोळा सपान पाहतो

काटा पायात रुततो,

काटा पायात रुतताsssss

Hooo..

काटा पायात रुतता,

लाल रगात सांडत,

लाल रगात सांडत,

हिरव सपान फुलत,

काळ्या मातीत मातीत,

तिफण चालते,

तिफण चालते,

तिफण चालते,

ईज थय थय नाचते,

ढग ढोल वाजवितो,

ढोल वाजवितो

ढग ढोल वाजवितो,

काळ्या मातीत मातीत,

तिफण चालते,

तिफण चालते,

तिफण चालते,

तिफण चालते,

तिफण चालते,

तिफण चालते,

तिफण चालते,

Suresh Wadkar/Anuradha Paudwal의 다른 작품

모두 보기logo