M=Male Lines
F=Female Lines
(F) काजळ लावुनी आले मी आज
असं नका बघु अहो येते मला लाज…
केला श्रृंगार आज घातलया साज
दिसते मी भारी जणु अप्सरा मी खास…
(M) अय्य… नखरे वाली कुठे निघाली
घालुनी साड़ी लाल गुलाबी
पागल करते तुझी मोरनीशी चाल…
(F) गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड….
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी सूर्या फोटो माझा काड….
(M) गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसे माझी स्वीटी भारी फोटो तिचा काड….
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड….
(F) गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड….
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी सूर्या फोटो माझा काड….
√√√√√√√√√√√√√√√
~~Search~~
Surya & Sweety
For Rocking Tracks
#Follow us Room No.
17 02 37
√√√√√√√√√√√√√√√