निर्भीड बाणा, तोफखाना रणात धडाडला..
निर्भीड बाणा, तोफखाना रणात धडाडला..
महाड, नाशिक, मुखेड, पुण्यात भीमराव कडाडला...

जर करीन संगर.. मानव मुक्तीसाठी..
चित करीन गाढीन ...नीती ही कर्मठ खोटी..
जर करीन संगर.. मानव मुक्तीसाठी..
चित करीन गाढीन ...नीती ही कर्मठ खोटी..
म्हणताच उठती खालांच्या माथी सूड तो फडाडला..
म्हणताच उठती खालांच्या माथी सूड तो फडाडला..
महाड, नाशिक, मुखेड, पुण्यात भीमराव कडाडला...
महाड, नाशिक, मुखेड, पुण्यात भीमराव कडाडला...
घाम फोडिला.. काळ्यारामाच्या पाषाणा..
नाही मरणार हिंदु.. येवल्याची घोषणा..
घाम फोडिला.. काळ्यारामाच्या पाषाणा..
नाही मरणार हिंदु.. येवल्याची घोषणा..
चार्तुवर्णी मनुची धरणी डोलारा गडाडला..
चार्तुवर्णी मनुची धरणी डोलारा गडाडला..
महाड, नाशिक, मुखेड, पुण्यात भीमराव कडाडला...
महाड, नाशिक, मुखेड, पुण्यात भीमराव कडाडला...
महाड, नाशिक, मुखेड, पुण्यात भीमराव कडाडला...
महाड, नाशिक, मुखेड, पुण्यात भीमराव कडाडला...
बहिष्कृतांचा भारत बहिष्कृतांची धरणी..
केली प्रबुद्ध दिलराज तथागतांच्या चरणी..
बहिष्कृतांचा भारत बहिष्कृतांची धरणी..
केली प्रबुद्ध दिलराज तथागतांच्या चरणी..
देता भीम दणका रुढीचा मणका मोडताच तडाडला..