गीत:- बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
गीतकार/गायक :- संतोष गाडे
सौजन्य : - अजय वीर
पाटाचं पाणी, भीमाच्यारानी, सदाच खळखळतय,
पाटाचं पाणी, भीमाच्यारानी, सदाच खळखळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
( कोरस : - बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय, )
हे, पाटाचं पाणी, भीमाच्यारानी, सदाच खळखळतय,
पाटाचं पाणी, भीमाच्यारानी, सदाच खळखळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
( कोरस : - बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय, )
***संगीत***
जरी केली भीमाच्या समोर सोन्याची खाणं,
भिम तयापुढं कधी झुकणार नाही मानं
***
जरी केली भीमाच्या समोर सोन्याची खाणं,
भिम तयापुढं कधी झुकणार नाही मानं,
समाजासाठी, मन हे माझं, सदाच हळहळतय,
समाजासाठी, मन हे माझं, सदाच हळहळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
( कोरस : - बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय, )
***संगीत***
आज लढा भीमाचा लढतो रण मैदानी,
नसानसात आमच्या भिम क्रांतीचं पाणी,
***
आज लढा भीमाचा लढतो रण मैदानी,
नसानसात आमच्या भिम क्रांतीचं पाणी,
आमच्या मर्दांनगिला पाहून त्यांच्या पोटात मळमळतय,
आमच्या मर्दांनगिला पाहून त्यांच्या पोटात मळमळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
( कोरस : - बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय, )
***संगीत***
वाघापरीस आम्ही भीमरायाची पोरं,
येऊन समोरासमोर आजमावाकी रं जोरं,
***
वाघापरीस आम्ही भीमरायाची पोरं,
येऊन समोरासमोर आजमावाकी रं जोरं,
चंदन आणि संतोषाला कायद्याचं कळकळतय,
चंदन आणि संतोषाला कायद्याचं कळकळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
( कोरस : - बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय,
बाबा भिमाचं अंगात माझ्या रगात सळसळतय, )
जय भिम नमो बुद्धाय
****
सौजन्य : - अजय वीर