menu-iconlogo
logo

Navin Popat Ha

logo
Lirik
आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं

तुझ्या गं बोलण्याला आता मी मानलं

आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं

तुझ्या गं बोलण्याला आता मी मानलं

शेजारची ही काळी मैना लागली डोलायला

तवा लागली डोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

काय सांगू तुला ह्या दोघांची गोष्ट

गोष्ट इथं कि कळाली स्पष्ट

काय सांगू तुला ह्या दोघांची गोष्ट

गोष्ट इथं कि कळाली स्पष्ट

पाहुन मौका मैनेचा झोका

पाहुन मौका मैनेचा झोका

लागतोय झुलायला

आता लागतोय झुलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

जोवर नव्हती मैनेला जोडीss

खायाला देताना नाक तोंड मोडीss

जोवर नव्हती मैनेला जोडीss

खायाला देताना नाक तोंड मोडीss

राघुला पाहून, लाजून गाऊन

राघुला पाहून, लाजून गाऊन

डाळिंब सोलायला

लागली डाळिंब सोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

पोपट माझा घालतोय शीळss

मैनेची तिकडे होई तळमळss

पोपट माझा घालतोय शीळss

मैनेची तिकडे होई तळमळss

संधी ती साधून, जाते धावून

संधी ती साधून, जाते धावून

पिंजरा तोडायला

तो पिंजरा तोडायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

पोपट माझा लै लै गुणी

साऱ्यांच्या तर तो भरलाय मनी

पोपट माझा लै लै गुणी

साऱ्यांच्या तर तो भरलाय मनी

प्रथम आता प्रेमाचा साज

प्रथम आता प्रेमाचा साज

लागतोय फुलायला

बघा लागतोय फुलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला

जवा नविन पोपट हा,

लागला मिठू मिठू बोलायला