menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Ek Lajara Na Sajara Mukhda

Arun Sarnaik/Usha Mangeshkarhuatong
विजयराजे_भोसलेhuatong
Lirik
Rakaman
एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

ह्या एकांताचा तुला इशारा कळला गं

लाज आडवी येते मला

की जीव माझा भुलला गं

नको राणी नको लाजू

लाजंमंदी नको भिजू

हितं नको तितं जाऊ

आडोशाला उभं ऱ्हाऊ

का ?

बगत्यात

एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

चित्रपट- चंदनाची चोळी अंग अंग जाळी

रेशीम विळखा घालून सजणा

नका हो कवळून धरू

का?

लुकलुक डोळं करून भोळं

बगतंय फुलपाखरू

कसा मिळावा पुन्हा साजणी

मौका असला गं

लाज आडवी येते मला

की जीव माझा भुलला गं

नको राणी नको लाजू

लाजंमंदी नको भिजू

हितं नको तितं जाऊ

आडोशाला उभं ऱ्हाऊ

का ?

बगत्यात

एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

डोळं रोखून थोडं वाकून

झुकू नका हो पुढं

का ?

गटर्गुम गटर्गुम करून कबुतर

बघतंय माझ्याकडं

लई दिसानं सखे आज ह्यो

धागा जुळला गं

लाज आडवी येते मला

की जीव माझा भुलला गं

नको राणी नको लाजू

लाजंमंदी नको भिजू

हितं नको तितं जाऊ

आडोशाला उभं ऱ्हाऊ

का ?

बगत्यात

एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

स्वर- अरुण सरनाईक, उषा मंगेशकर

बेजार झाले सोडा सजणा

शिरशिरी आली अंगा

का ?

मधाचा ठेवा लुटता लुटता

बघतोय चावट भुंगा

मनात राणी तुझ्या कशाचा

झोका झुलला गं

लाज आडवी येते मला

की जीव माझा भुलला गं

नको राणी नको लाजू

लाजंमंदी नको भिजू

हितं नको तितं जाऊ

आडोशाला उभं ऱ्हाऊ

का ?

बगत्यात

एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

एक लाजरा न् साजरा मुखडा

चंद्रावानी फुलला गं

राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

राजा मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

Lebih Daripada Arun Sarnaik/Usha Mangeshkar

Lihat semualogo