-*-
(M) हाई झुमका... हाई झुमका
हाई झुमकावाली पोर
हाई नदी तडीले चालनी
हाई झुमकावाली पोर
हाई नदी तडीले चालनी
*
नदी तडीले चालनी
हाई नदी तडीले चालनी
*
मना राघ्यावाघ्यानि जोडी
पाणी पेवाले तिथडी चालनी
हाई झुमकावाली पोर
हाई नदी तडीले चालनी
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
(M) तीना नजर ना तो असा घाव सं
मला वाटंय तो मना डाव सं
*
तीना नजर ना तो असा घाव सं
मला वाटंय तो मना डाव सं
*
अशी देखी देखी करू नको घायल
थोडी नजर दे तुना प्यार नि
हाई झुमकावाली पोर
हाई नदी तडीले चालनी
मना राघ्यावाघ्यानि जोडी
पाणी पेवाले तिथडी चालनी
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
(M) ऊन पडे तूना साडीवर
पोरी येशी का मना गाडीवर
*
ऊन पडे तूना साडीवर
पोरी येशी का मना गाडीवर
*
अशी टकमक देखू नको
काय मनमाय मकडाई ऱ्हायनी
हाई झुमकावाली पोर
हाई नदी तडीले चालनी
मना राघ्यावाघ्यानि जोडी
पाणी पेवाले तिथडी चालनी
-^-
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -
Verified Singer -- VijayRaje_ßђ๏รคɭє
-^-
(F) मस्तानी मनं नाव सं
तूच मना बाजीराव सं
*
मस्तानी मनं नाव सं
तूच मना बाजीराव सं
*
तुनासंगे मी येसू साजण
माले करिले तुनी साजणी
हाई झुमकावाली पोर
हाई नदी तडीले चालनी
(M) हाई झुमकावाली पोर
हाई नदी तडीले चालनी
मना राघ्यावाघ्यानि जोडी
पाणी पेवाले तिथडी चालनी
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~