*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*
आ..आ...आ...आ...
आ...आ...आ...आ...आ...आ...आ...आ...
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे,
लागोनिया पाया.. आ...आ..आ.,
विठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ,बोला..आ..आ...
(विठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, बोला)
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा,
हा सुख-सोहळा स्वर्गी नाही (स्वर्गी नाही),
हा सुख-सोहळा स्वर्गी नाही,
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे,
लागोनिया पाया.. आ.. आ..आ.,
कृष्ण, विष्णु, हरी गोविंद गोपाळ,
कृष्ण, विष्णु, हरी गोविंद गोपाळ,
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा,
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा,
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा,
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे,
लागोनिया पाया... आ..आ..आ..,
हम. म. म.. आ.. आ.. आ.. आ.. आ.. आ..,
सकळांसी येथे आहे अधिकार,
सकळांसी येथे आहे अधिकार,
कलियुगी उध्दार हरीच्या नामे,
कलियुगी उध्दार हरीच्या नामे,
कलियुगी उध्दार हरीच्या नामे,
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे,
लागोनिया पाया.. आ.. ,
तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती,
तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती,
ऐसे बहुग्रंथी बोलीयेले,
ऐसे बहुग्रंथी बोलीयेले,
ऐसे बहुग्रंथी बोलीयेले,
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
कर टाळी, बोला मुखे नाम विठ्ठलाचे,
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
लागोनिया पाया......
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*