
He Shwas Tuze
हे स्वास तुझे
हे क्षण हि तुझे
बेधुंद मी झालो आता
तुझं वाचून काही सुचेना
हे मन हि तुझे
हे प्राण तुझे
मी माझी न राहिले आता
हळुवार जवळ तू घे ना
गुमसुम होऊनी आपण
नजरेने बोलून सारे
गुमसुम होऊनी आपण
नजरेने बोलून सारे
हो ओssss
क्षितीजाच्या पैल्यानखाली
बांधूया घर दोघांचे
हा ध्यास तुझा
विश्वास तुझा
दे पंख नवे स्वप्नांना
तू उंच भरारी घे ना
हे स्वास तुझे
हे क्षण हि तुझे
बेधुंद मी झालो आता
तुझं वाचून काही सुचेना
मी माझी न राहिले आता
हळुवार जवळ तू घे ना
बेधुंद मी झालो आता
तुझं वाचून काही सुचेना
He Shwas Tuze oleh Kunal Ganjawala/Bela Shende - Lirik dan Liputan