menu-iconlogo
huatong
huatong
avatar

I Want Turmeric (आय वॉन्ट टर्मरिक)

Nagesh Morwekarhuatong
VijayRaje⚡huatong
Lirik
Rakaman
⚜️

हे ए ए

⚜️

ओ मम्मी पप्पा सेंटी चालली मुलगी लाडी

हळदीला मामानी आणली हिरवी साडी अहा

⚜️

एss

ओ मम्मी पप्पा सेंटी चालली मुलगी लाडी

हळदीला मामानी आणली हिरवी साडी

माहोल हा पिवळा आज पब्लिक येडी

नागेशचा आवाज म्हणजे जळती काडी बट

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

⚜️

एss

पोरंबी अवली बायाबी लवली स्टॉक काढा आता एव्हरी बॉडी

कशाला तरास प्लास्टिकचा गलास चटाचटा वढा एव्हरी बॉडी

घाईत नवरा मनाला आवरा सर्वांनी सांगा एव्हरी बॉडी

प्रेमाच्या धुंदीत हनिमून थंडीत तोवर थांबा एव्हरी बॉडी

हळद बरसली

आज हळद उधळली

हळद न लावता

आज हळद मी गायली

अहो युट्युबवरच पेज नागेशच लाईक करा तुम्ही

एव्हरी बॉडी

एव्हरी बॉडी

एव्हरी बॉडी

बाहेर थांबलेली पिवळी झाली ऑडी बट

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

⚜️

Perfect Karaoke & Accurate Scrolling Lyrics Uploaded By-

VijayRaje_ßђ๏รคɭє

⚜️

हे पाव्हणा नाराज द्या त्याला आवाज आणा धरून त्याला एव्हरी बॉडी

कशाला कुटाणा काकाबी उताणा करा सरळ त्याला एव्हरी बॉडी

मधून हिपहॉप मधून नागीन हौशी मावशी बघा एव्हरी बॉडी

खाटेवं बसून मधीच हसून आजी बी डोलतीया एव्हरी बॉडी

हळद बरसली

आज हळद उधळली

हळद ज्याच्या त्याच्या

आज हळद ज्याच्या त्याच्या

नागेशशिवाय हळद नाही हे ध्यानात ठेवा तुम्ही

एव्हरी बॉडी

एव्हरी बॉडी

एव्हरी बॉडी

सायकलबी नानाला वाटती घोडागाडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी

⚜️

Lebih Daripada Nagesh Morwekar

Lihat semualogo
I Want Turmeric (आय वॉन्ट टर्मरिक) oleh Nagesh Morwekar - Lirik dan Liputan