menu-iconlogo
logo

Mala Ved Laagale ( Duet )

logo
Lirik
रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे

सांगा

कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा

हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे

का सांग वेड्या मना, मला भान

नाही जगाचे

मला वेड लागले प्रेमाचे

मला वेड लागले प्रेमाचे

प्रेमाचे प्रेमाचे

नादावला, धुंदावला, कधी गुंतला

जीव बावरा

नकळे कसा कोणामुळे सूर लागला

मनमोकळा

हा भास की तुझी आहे नशा, मला

साद घालती दाही दिशा

मला वेड लागले प्रेमाचे

मला वेड लागले प्रेमाचे

प्रेमाचे प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला, कुणी भेटले माझे

मला

खुलता कळी उमलून, हा मनमोगरा

गंधाळला

हा भास की तुझी आहे नशा, मला

साद घालती दाही दिशा

मला वेड लागले प्रेमाचे

मला वेड लागले प्रेमाचे

प्रेमाचे प्रेमाचे

Mala Ved Laagale ( Duet ) oleh Swapnil Bandodkar - Lirik dan Liputan