चित्रपट – जैत रे जैत (१९७७)
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – रवींद्र साठे, चंद्रकांत काळे
Track uploaded by @swarsavi
लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
होss लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
हाss ठाकर गडी तिथे कधी नाही गेला
ठाकर गडी तिथे कधी नाही गेला
लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
हाss लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
Track uploaded by @swarsavi
हाती घेई दोर ठाकराचा पोर
(music)
हाती घेई दोर ठाकराचा पोर
सुर्व्या देवा भर डोक्यावरी आला
नाग्याचा दोरा पुरा खाली-वर गेला
हांsss डोंगर चढायचा सराव चालला
हेss ठाकर गडी तिथे कधी नाही गेला
होss ठाकर गडी तिथे कधी नाही गेला
हो लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
हांss लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला