
Shat Janma Shodhitana (शत जन्म शोधितांना)
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
शत जन्म शोधितांना
शत जन्म शोधितांना
शत जन्म शोधितांना
शत जन्म शोधितांना
शत आर्ति व्यर्थ झाल्या
शत आर्ति व्यर्थ झाल्या
शत जन्म शोधितांना
शत जन्म शोधितांना
शत जन्म शोधितांना
शत आर्ति व्यर्थ झाल्या
शत आर्ति व्यर्थ झाल्या
शत सूर्य मालिकांच्या
शत सूर्य मालिकांच्या
दीपावली विझाल्या
दीपावली विझाल्या
शत जन्म शोधितांना
शत जन्म शोधितांना...
तेंव्हा पडे प्रियासी....
तेंव्हा पडे प्रियासी
क्षण एक आज गाठी
क्षण एक आज गाठी
क्षण एक आज गाठी
सुख साधना युगांची
सुख साधना युगांची
सिद्धीस अंति गाठी
सिद्धीस अंति गाठी
शत जन्म शोधितांना
शत जन्म शोधितांना...
हा हाय जो न जाई......
हा हाय जो न जाई
आ आ आ आ आ
आ आ आ आ आ
आ आ आ आ आ
आ आ आ आ आ
हा हाय जो न जाई...
हा हाय जो न जाई
मिठी घालु मी उठोनी
मिठी घालु मी उठोनी
मिठी घालु मी उठोनी
मिठी घालु मी उठोनी
क्षण तो क्षणांत गेला
क्षण तो क्षणांत गेला
सखि हातचा सुटोनी
सखि हातचा सुटोनी
सखि हातचा सुटोनी
शत जन्म शोधितांना
शत जन्म शोधितांना
शत जन्म शोधितांना...
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
Shat Janma Shodhitana (शत जन्म शोधितांना) oleh Vasantrao Deshpande - Lirik dan Liputan