menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Tula Japnar Ahe (तुला जपणार आहे)

Adarsh Shinde/Ronkini Guptahuatong
विजयराजे_भोसलेhuatong
Letra
Gravações
तुला जपणार आहे...

आदर्श शिंदे, रोन्किनी गुप्ता

***

(M) कधी हसणार आहे

कधी रडणार आहे

(F) कधी हसणार आहे

कधी रडणार आहे

(M) मी सारी जिंदगी माझी

तुला जपणार आहे

(F) मी सारी जिंदगी माझी

तुला जपणार आहे

(B) मी सारी जिंदगी माझी

तुला जपणार आहे

(M) तुझे सारे उन्हाळे

(F) हिवाळे पावसाळे

तुझे सारे उन्हाळे

(M) हिवाळे पावसाळे

(F) मी सोबत हात कायमचा

तुझा धरणार आहे

(M) मी सारी जिंदगी माझी

तुला जपणार आहे

(B) मी सारी जिंदगी माझी

तुला जपणार आहे

***

चित्रपट- खारी बिस्कीट (2019)

शब्दरचना- क्षितिज पटवर्धन

***

(M) कधी वाटेत काचा कधी खळगे नी खाचा

(F) तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा

(B) तू स्वप्न पहात जा ना

तू बस खुशीत रहा ना

तू स्वप्न पहात जा ना

तू बस खुशीत रहा ना

(M) माझ्याही वाट्याचे घे तुला सारे

(B) मी सारी जिंदगी माझी

तुला जपणार आहे

(F) मी सारी जिंदगी माझी

तुला जपणार आहे

(M) मी सारी जिंदगी माझी

तुला जपणार आहे

***

संगीत- अमितराज

Karaoke & Lyrics Uploaded By-

विजयराजे_भोसले

***

(F) कधी सगळ्यात आहे कधी आपल्यात आहे

(M) ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे

(B) कधी असणार आहे

कधी नसणार आहे,

कधी असणार आहे

कधी नसणार आहे,

(M) तरीही आरशात मी तुझ्या दिसणार आहे

(B) मी सोबत हात कायमचा

तुझा धरणार आहे

(F) मी सारी जिंदगी माझी

तुला जपणार आहे

(B) मी सारी जिंदगी माझी

(F) तुला जपणार आहे

(M) तुला जपणार आहे

Thnx

Mais de Adarsh Shinde/Ronkini Gupta

Ver todaslogo
Tula Japnar Ahe (तुला जपणार आहे) de Adarsh Shinde/Ronkini Gupta – Letras & Covers