menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Bhima Tuz Bal (भीमा तुझ बाळ)

Ajay Veerhuatong
Vɇɇɽ₳j₳ɏVhuatong
Letra
Gravações
गीत – भीमा तुझ बाळ

गीतकार – शाहीर विजयानंद जाधव

सौजन्य – अजय वीर

लागला करायला झुकुनी सलाम पुन्हा

लागला करायला झुकुनी सलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

***संगीत***

सौजन्य – अजय वीर

नाव तुझं घेई पण कालचा तो जोर नाही

तुझ्या त्या रानामद्धे राबणारा गुर नाही

नाव तुझं घेई पण कालचा तो जोर नाही

तुझ्या त्या रानामद्धे राबणारा गुर नाही

बोलक्या जीभेवारी .....

बोलक्या जीभेवारी लागला लगाम पुन्हा

बोलक्या जीभेवारी लागला लगाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

***संगीत***

सौजन्य – अजय वीर

तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली

सिंहावानी डरकाळी ची बंद आरोळी झाली

तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली

सिंहावानी डरकाळी ची बंद आरोळी झाली

कावळे कालचे ....

कावळे कालचे झाले बेलगाम पुन्हा

कावळे कालचे झाले बेलगाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

***संगीत***

जग बुद्ध ज्ञानपीठ नको तुझे चारपीठ

पीठा पीठाने केली नाशिकला मारपीट

जग बुद्ध ज्ञानपीठ नको तुझे चारपीठ

पीठा पीठाने केली नाशिकला मारपीट

झालं हे बाळ दुबळे....

झालं हे बाळ दुबळे पुरी चारी धाम आता

झालं हे बाळ दुबळे पुरी चारी धाम आता

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

***संगीत***

कुणी इथे विजयानंदा लेखणी वळविणारे

आपल्याच हाताने रे प्रतिमा मळविणारे

कुणी इथे विजयानंदा लेखणी वळविणारे

आपल्याच हाताने रे प्रतिमा मळविणारे

वारा वाहे गात आहे....

वारा वाहे गात आहे आपले कलाम पुन्हा

वारा वाहे गात आहे आपले कलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

भीमा तुझ बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा

***

Mais de Ajay Veer

Ver todaslogo