भीम माझा लढे . . वामन कर्डक? कवि?
भिम माझा लढे देत होता
भिम माझा लढे देत होता
मला समतेकडे नेत होता
भिम माझा लढे देत होता
मला समतेकडे नेत होता
Co-मला समतेकडे नेत होता-2
कवि - वामन कर्डक
सारी ममता उरी दाटतांना
तीच ममता इथे वाटतांना
सारी ममता उरी दाटतांना
तीच ममता इथे वाटतांना
तोच वाटा मला येत होता
तोच वाटा मला येत होता
मला समतेकडे नेत होता
मला समतेकडे नेत होता
मला समतेकडे नेत होता
Co-मला समतेकडे नेत होता-2
सौजन्य - Rajendra Bhagat
पाळण्याची भली थोर पाटी
तीत सारी पिलांचीच दाटी
पाळण्याची भली थोर पाटी
तीत सारी पिलांचीच दाटी
तेच ओझे शिरी घेत होता
तेच ओझे शिरी घेत होता
मला समतेकडे नेत होता
मला समतेकडे नेत होता
Co-मला समतेकडे नेत होता-2
Siddharth Bhimsagar family
भिम वामनला माझ्या म्हणाला
बाळ विसरू नको गौतमाला
भिम वामनला माझ्या म्हणाला
बाळ विसरू नको गौतमाला
तोच त्याला अभिप्रेत होता
तोच त्याला अभिप्रेत होता
मला समतेकडे नेत होता
मला समतेकडे नेत होता
मला समतेकडे नेत होता
भिम माझा लढे देत होता
भिम माझा लढे देत होता
मला समतेकडे नेत होता
भिम माझा लढे देत होता
मला समतेकडे नेत होता
Co-मला समतेकडे नेत होता-3
????