menu-iconlogo
logo

Ya Go Dandyavaroon

logo
Letra
या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो

या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो

या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो

या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो

त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजुक साजुक

त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजुक साजुक

त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजुक साजुक

त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजुक साजुक

त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी सार्‍या

त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी सार्‍या

त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी सार्‍या

त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी सार्‍या

त्यांच्या डोईमंदी सायलींच्या गो येन्या

त्यांच्या डोईमंदी सायलींच्या गो येन्या

त्यांच्या डोईमंदी सायलींच्या गो येन्या

त्यांच्या डोईमंदी सायलींच्या गो येन्या

पायी पैंजण गो वाजती रुणझुण छुनछुन

पायी पैंजण गो वाजती रुणझुण छुनछुन

पायी पैंजण गो वाजती रुणझुण छुनछुन

पायी पैंजण गो वाजती रुणझुण छुनछुन

त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत

त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत

त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत

त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत

त्यांचे वर्‍हाडी गो वर्‍हाडी फेटेवाले

त्यांचे वर्‍हाडी गो वर्‍हाडी फेटेवाले

त्यांचे वर्‍हाडी गो वर्‍हाडी फेटेवाले

त्यांचे वर्‍हाडी गो वर्‍हाडी फेटेवाले

त्यांचे यजमान गो यजमान चष्मेवाले

त्यांचे यजमान गो यजमान चष्मेवाले

त्यांचे यजमान गो यजमान चष्मेवाले

त्यांचे यजमान गो यजमान चष्मेवाले

त्यांचे भाऊबंद गो भाऊबंद घोरेवाले

त्यांचे भाऊबंद गो भाऊबंद घोरेवाले

त्यांचे भाऊबंद गो भाऊबंद घोरेवाले

त्यांचे भाऊबंद गो भाऊबंद घोरेवाले

त्यांनी उरविले उरविले दारुगोले

त्यांनी उरविले उरविले दारुगोले

त्यांनी उरविले उरविले दारुगोले

त्यांनी उरविले उरविले दारुगोले

Ya Go Dandyavaroon de Shahir Sable – Letras & Covers