menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Baharla Ha Madhumas

Shreya Ghoshal/Ajay Gogavalehuatong
⚡~VijayRaje~⚡huatong
Letra
Gravações
-*-

(F) आली उमलून माझ्या गाली

प्रीत नवी मखमाली रे

बहरला हा मधुमास नवा..

घाली साद तुला मन घाली

तू ना जरी भवताली रे

सुचव ना तूच उपाय आता

(M) आ हा हा आ आ आ आ आ आ आ आ

तू नार सखे सुकुमार

नजरेत तुझ्या तलवार

तू सांग कसा इझणार

(हे हे ए ए जी...)

तू सांग कसा इझणार उरीचा

धगधगता वणवा...

(F) आली उमलून माझ्या गाली

प्रीत नवी मखमाली रे

बहरला हा मधुमास नवा..

-^-

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -

Verified Singer -- VijayRaje_ßђ๏รคɭє

-^-

(F) किती वसंत मनात उमलून आले

आणिक दरवळले

कधी तुझ्याच सुरात हरवून गेले

काहीच ना कळले

वाजती पैंजणे ही मुक्या स्पंदनी

(M) दाटते प्रीत ह्या गुंतल्या लोचनी

ही साद तुझ्या हृदयाची..

हलगीच उरी प्रणयाची..

हुरहूर मनी मिलनाची

(हे हे हे ए जी...)

हुरहूर मनी मिलनाची दे सखे

कौल आता उजवा

(F) झाली रुणझुण ही भवताली

लाज अनावर झाली रे

सुखाला साज नवा चढला

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

Mais de Shreya Ghoshal/Ajay Gogavale

Ver todaslogo