menu-iconlogo
huatong
huatong
sudhir-phadke-vithu-mauli-tu-mauli-jagachi-cover-image

Vithu Mauli Tu Mauli Jagachi(विठू माउली तू माउली जगाची)

Sudhir Phadkehuatong
"GaneshDhote"huatong
Letra
Gravações
1-विठू माउली तू माउली जगाची

विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची

विठ्ठला मायबापा

(विठू माउली तू माउली जगाची

विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची)

•••~•••~•••~

ट्रॅक सौजन्य-गणेश धोटे पाटील

1- काय तुझी माया सांगू श्रीरंगा

काय तुझी माया सांगू श्रीरंगा

संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा

2-डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा

अमृताची गोडी आज आलिया अभंगा

1-विठ्ठला पांडुरंगा

अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची

अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची

1+2- विठ्ठला मायबापा

(विठू माउली तू माउली जगाची

विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची)

•••~•••~•••~

ट्रॅक सौजन्य-गणेश धोटे पाटील

2-लेकरांची सेवा केलीस तू आई

लेकरांची सेवा केलीस तू आई

कस पांग फेडू कस होऊ उतराई

1-तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई

ओवाळीन जीव माझा सावळे विठाई

2-विठ्ठला मायबापा

जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची

जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची

1+2-विठ्ठला मायबापा

(विठू माउली तू माउली जगाची

विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची)

(पांडुरंग पांडुरंग )

1+2-विठू माउली तू

(पांडुरंग पांडुरंग )

1+2-विठू माउली तू

(पांडुरंग पांडुरंग )

1+2-विठू माउली तू

(पांडुरंग पांडुरंग )

1+2-विठू माउली तू

(विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची

विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची

विठू माउली तू माउली जगाची

माउलीत मूर्ती विठ्ठलाची)

Mais de Sudhir Phadke

Ver todaslogo