***[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]***
(F1) मन माझे मोर पिशी स्वप्न जणू
(F2) मन माझेssss शिशिरातील इंद्रधनू
(F1) हुंदहुंक्यांची कुजबुज
वेदनांचे अलगुज
(F2) नवा छंद, नवा ध्यास,
शोधी नवे आकाश
(F1) राखेतून मीच नवाss घेतला आकार
उजळूनss जाई पुन्हाsss,
(F1+2) अवघाचि हा संसार
hoooo अवघाचि हा संसार
***[ट्रॅक सौजन्य स्वरस्वी]***