menu-iconlogo
logo

माझ्या राजा रं

logo
Тексты
कुटुंब स्वरोस्तुते प्रस्तुत

माझ्या राजा रं

शोधू कुठं रं, धावू कसं रं?

मीच स्वतःला पाहू कसं रं?

ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला रं!

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

शोधू कुठं रं, धावू कसं रं?

मीच स्वतःला पाहू कसं रं?

श्वास हे गहाण,

श्वास हे गहाण,

बदलले किती जन्म मी!

पायाची वहाण,

होऊ दे रे एकदा तरी!

डोळे मिटून घेतो,

मी तुझ्यापाशी येतो!

डोळे मिटून घेतो,

मी तुझ्यापाशी येतो!

मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला रं…

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

पेटलेली मने

पेटलेली मने

पेटले बघ रान हे

थांबवू मी किती संपले

बघत रान हे

हा वार रेच्या तीत

मी मिसळतो मातीत

हा वार रेच्या तीत

मी मिसळतो मातीत ...

बघ या नभाचा

रंग आता लाल झाला रं

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं

शोधू कुठं रं,

धावू कसं रं?

मीच स्वतःला पाहू कसं रं?

माझ्या शिवबा रं..