-*-
(M) ओ पोरी
हां पोरी
ओ पोरी पाणीले जाऊ नको नदीना थडी
हा पोरी पाणीले जाऊ नको नदीना थडी
*
हा तुनी नाजूक कमरले जाई लचक भरी लचक भरी
हा पोरी पाणीले जाऊ नको नदीना थडी
हा पोरी पाणीले जाऊ नको नदीना थडी
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
(M) राणी तूना मान जीव मना गया आटकी
तुना माघी लागी गया दिल मना सटकी
*
ओ ओ राणी तूना मान जीव मना गया आटकी
तूना माधी लागी गया दिल मना सटकी
नको देखू माले अशी तू रागे भरी रागे भरी
हा पोरी
हा पोरी पाणीले जाऊ नको नदीना थडी
हा पोरी पाणीले जाऊ नको नदीना थडी
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
(M) तूच मनी शोना राणी प्यार तूच पहिला
मीच तुना मजनू आन तूच मनी लैला
*
ओ ओ तूच मनी शोना राणी प्यार तूच पहिला
मीच तुना मजनू आन तूच मनी लैला
तुनासाठे दिल मना धकधक करी धकधक करी
हा पोरी
ये पोरी पाणीले जाऊ नको नदीना थड़ी
हा पोरी पाणीले जाऊ नको नदीना थड़ी
-^-
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -
Verified Singer -- VijayRaje_ßђ๏รคɭє
-^-
(F) सपन मान राजा मना दिनरात भास
देखासाठी तुले नदी थडी ले मी येस
*
हो ओ सपन मान मना राजा दिनरात भास
देखासाठी तुले नदी थडी ले मी येस
राजा चंद्र तू मना मी तुनी चाॅंदनी तुनी चाॅंदनी
ओ बालम
ओ बालम पाणीले येसू मी नदीना थडी
म्हणून पाणीले येस बालम नदीना थडी
(M) हा पोरी पाणीले जाऊ नको नदीना थडी
हा पोरी पाणीले जाऊ नको नदीना थडी
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~